मुख पृष्ठ » तळातील दुवे » सुवर्ण महोत्सची फाउंडेशन » उपक्रम
उपक्रम

उपक्रम

फाउंडेशनची स्थापना दिनांक २० ऑक्टोबर २००६ रोजी झाल्यापासून आणि त्याच्या उपक्रमांची सुरूवात दिनांक १७.०३.२००७ रोजी झाल्या पासून, सामान्य कारणाने आम्ही पुढील स्वयंसेवीसंस्थांना मदत केलेली आहे. आजतागायत आम्ही रू.१९.२ कोटींच्या प्रकल्पांना मंजूरी दिलेली आहे आणि या प्रकल्पांवरील निधीवितरण प्रकल्पांच्या प्रगतीप्रमाणे हप्त्या हप्त्याने करण्यात येत आहे. आम्ही ईशान्य भारतातील सर्वात दुर्गम खेडी, हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील आदिवासी भाग, पलाक्कड मधील सर्वात दुर्गम खेडी, केरळमधील भिमानद आणि अत्यंत पश्चिमेकडील भूज ते पूर्व भारताच्या दुर्गम माग्राहट मध्ये काम करणा-या स्वयंसेवीसंस्थांना मदत केली आहे. संपूर्ण भारतील अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी आम्ही दुर्गम खेड्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे

 

 
शिक्षण »
 
वैद्यकीय मदत »
 
सर्वसाधारण लोकोपयोगी सुविधा »
 
Top