मुख पृष्ठ » तळातील दुवे » गुंतवणूक
गुंतवणूक

गुंतवणूक

कार्पोरेट फायनान्सिंग / आर्थिक सहाय्य

’एलआयसी’ देशातील व्यवस्थापनांतर्गत १५ लाख कोटीच्या मालमत्ता असणारी, एक आघाडीची वित्तपुरवठा करणारी संस्था आहे. विविध कंपन्यांना दिर्घकालीन वित्तपुरवठा करणे हा ’एलआयसी’ च्या अनेक महत्वाच्या उपक्रमांपैकी एक आहे.


महामंडळ दिर्घकालीन कर्जाऊ अर्थ पुरवठा पुढील प्रमाणे करते:
I)कार्पोरेट कंपन्यांना पुढील मार्गाने (किमान पात्रता) (अर्ज कसा करावयाचा)
» कार्पोरेट टर्म लोन्स
» बॉण्डसला सबस्क्रिप्शन
» रोख्यांना सबस्क्रिप्शन

II) पर्यायी गुंतवणूक फंडाच्या दिशेने सबस्क्रिप्शन (किमान पात्रता)
(अर्ज कसा करावा)

III)कन्सॉर्टियम कर्जाच्या माध्यमातून प्रकल्पांना अर्थपुरवठा (किमान पात्रता)
(अर्ज कसा करावा)

Top