मुख पृष्ठ » आमच्या टीम मध्ये सामील व्हा » मार्गदर्शक तत्वे
मार्गदर्शक तत्वे

मार्गदर्शक तत्वे

येथे टप्या-टप्याने ’एलआयसी’चा एजन्ट कसे व्हावे याचे एक साधे मार्गदर्शन सादर आहे 

पात्रता:

१२ वी इयत्ता उत्तीर्णs
वय: १८ च्या वर

पद्धत:

तुमच्या सर्वात जवळच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधा आणि तेथे विकास अधिका-यांना भेटा.

शाखा व्यवस्थापक (प्रभारी) एक मुलाखत घेईल, आणि योग्य वाटल्यास, तुम्हाला विभागीय / एजन्सी प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल.

प्रशिक्षण १०० तासांचे आहे आणि ते आयुर्विमा व्यवसायाचे सर्व पैलू विचारात घेते. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला विमा नियमक आणि विकास प्राधिकरणाने (इर्डा) आयोजित केलेल्या परवानापूर्व परिक्षेसाठी बसावे लागेल.

परिक्षा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक विमा एजंट म्हणून काम करण्यासाठी इर्डाकडून परवाना देण्यात येईल

शाखा कार्यालयाकडून तुमची एक विमा एजंट म्हणून नेमणूक करण्यात येईल आणि तुम्ही विकास अधिका-याच्या टीमचा एक हिस्सा व्हाल.

विकास अधिकारी तुम्हाला प्रत्यक्ष जागेवर प्रशिक्षण आणि इतर महत्वपूर्ण माहिती देईल, जी तुम्हाला व्यवसायाच्या ठिकाणी उपयोगी ठरेल.

मी एक विमा एजंट होईन का?

होय निश्चितपणे, जर तुम्ही –
» तुम्ही बाहेर पडणारे असाल आणि लोकांना भेटणे आवडत असेल
» जर तुमची स्वत:चा एक व्यवसाय असावा अशी महत्वाकांक्षा असेल
» तुम्हाला तुमचे ग्राहकच बॉस असावेत असे वाटत असेल
» आणि तुम्हाला तुमचे कामाचे तास ठरवायचे असतील.

अमर्यादित उत्पन्नाची संभाव्यता: एक स्पष्ट कारकिर्दीचा मार्ग; विशेष जाहिरातीने परिपूर्ण आधार, तुमचा घरचा सल्लागार, आणि जागतिक दर्जाचे प्रशिक्षण:
»एक व्यापक फायद्याचे पॅकेज
»प्रशिक्षण
» कारकिर्द
» पुरस्कार आणि ओळख

ते संस्थेसाठी एक महत्वाचे स्त्रोत आणि आमच्या ग्राहकांबरोबरचे चालू दुवे आहेत. म्हणूनच आम्ही आमची एजन्सीच्या दलामध्ये नेमणूक आणि सुधारणा करताना भरपूर काळजी घेतो, ज्यामूळे आम्ही उच्चदर्जाच्या सेवा आणि विक्री करण्याच्या कसबामध्ये मोठी मानके सातत्याने ठेवत आहोत. ज्ञानाधिष्ट बाजाराच्या गरजापूर्ण करण्यासाठी, आम्ही जे सेवावर्ती आहेत, संवादामध्ये चांगले आहेत आणि नविन नविन लोकांना भेटण्यात आनंद घेणा-या अशा पदवीधरांना शोधत असतो. विक्रीचा पूर्वानुभव ही एक विशेष उपलब्धी आहे.  

आम्ही जे काही चांगले गुण मिळवतो ते म्हणजे:
  • » स्वयंप्रेरणा
  • » एक प्रभावी संवादी
  • » एक साहसी
  • » एक पदवीधर
Top