मुख पृष्ठ » योजना » विमा योजना » सिंगल प्रिमियम एंडॉवमेंट योजना
सिंगल प्रिमियम एंडॉवमेंट योजना

वैशिष्टे

पॉलिसी दस्तऎवज(5 MB)
LIC's एलआयसी चा सिंगल प्रिमियम एंडॉवमेंट योजना (युआईएन: ५१२एन२८३व्ही०१)

एलआयसी ची सिंगल प्रिमियम एंडॉवमेंट योजना एक सहभागी करणारी नॉन-लिंक्ड बचत कम संरक्षण देणारी योजना आहे. जेथे पॉलिसीच्या सुरवातीलाच एकरकमी विमा हप्ता दिला जातो. हे एकत्रीकरण पॉलिसीच्या मुदतीत मृत्युपासून अर्थिक संरक्षण देते, त्याच बरोबर निवडलेल्या पॉलिसीच्या मुदतीअंती त्याच्या/तिच्या जीवित असण्याच्या बाबतीत एकगठ्ठा रकम मिळण्याची तरतूद प्रदान करते. ही योजना कर्जाच्या सोई मार्फत तरलतेच्या गरजांची काळजी सुद्धा घेते.

Top