मुख पृष्ठ » योजना » विमा योजना » जीवन लक्ष
जीवन लक्ष

फायदे

पॉलिसी दस्तऎवज(6.9 MB)

’एलआयसी’ ची जीवन लक्ष ही एक नॉन-लिंक्ड सहभागी योजना आहे, जी संरक्षण आणि बचतींच्या संयोजनाचा प्रस्ताव सादर करते. ही योजना मुदतपूर्तीच्या पूर्वी कधीही पॉलिसीधारकाच्या दुर्दैवी मृत्युच्या परिस्थितीत कुटुंबाच्या गरजां भागवण्यासाठी, प्रामुख्याने मुलांच्या हितासाठी उपयोगी होऊ शकणा-या वार्षिक उत्पन्नाच्या फायद्याची तरतूद करते, आणि मुदतपूर्तीच्यावेळी एकगठ्ठा रक्कम पॉलिसीधारकाचे जीवित असणे लक्षात न घेता. ही योजना तिच्या कर्जाच्या सोईच्या माध्यमातून तरलतेच्या गरजांची सुद्धा काळजी घेते.

1.फायदे:

डेथ बेनिफिट:
जर पॉलिसी विम्याचे हप्ते अद्ययावत भरून पूर्ण प्रभावी असेल तर विहीत परिपक्वता दिवसाच्या आधी विमाधारकाच्या मृत्युच्या बाबतीत, ’सम एशुअर्ड ऑन डेथ’ , परिभाषित डेथ बेनिफिट, जो असेल तो सोपा प्रत्यावर्ती बोनस, अंतीम अतिरिक्त बोनस देय होईल, “सम एशुअर्ड ऑन डेथ” बेरीज परिभाषित आहे:
 

  1. पॉलिसीच्या वर्धापनदिना पासून योगायोगाने किंवा नंतर विमाधारकाचा मृत्यु झाल्यास परिपक्वता दिवसाच्या आधी पॉलिसीच्या वर्धापनदिनापर्यंत बेसिक सम एशुअर्डच्या १०% एवदा वार्षिक उत्पन्न फायदा देय होईल.
  2. परिपक्वतेच्या देय तारखेच्या वेळी बेसिक सम एशुअर्डच्या ११०% एवढी संपूर्ण एशुअर्ड रक्कम देय होईल, आणि

 

डेथ बेनिफिटमध्ये अंतर्भूत केलेले जे असतील ते, सोपे प्रत्यावर्ती बोनस आणि अंतीम अतिरिक्त बोनस परिपक्वतेच्या देय तारखेला देय होतील.

वरील प्रमाणे परिभाषित डेथ बेनिफिट, मृत्युच्या तारखेपर्यंत भरण्यात आलेल्या सर्व एकूण विम्याच्या हप्त्यांच्या १०५% पेक्षा कमी असणार नाही.

उपरोक्त विम्याचे हप्ते कर, जो असेल तो जास्तीचा विमा हप्ता आणि रायडरचा विमा हप्ता (एक/अनेक) वगळून.

परिपक्वता फायदा:: जर सर्व देय विम्याचे हप्ते भरण्यात आलेले असतील, तर पॉलिसीच्या मुदत समाप्तीच्या वेळी सजिवीत असता बेसिक सम एशुअर्डच्या एवढी “सम एशुअर्ड ऑन मॅचुरिटी” सोबत जो असेल तो, बहाल केलेले सोपे प्रत्यावर्ती बोनस आणि अंतीम अतिरिक्त बोनस एकरकमी देय होतील.

नफ्यामध्ये सहभाग: जर पॉलिसी पूर्ण प्रभावी असेल तर, पॉलिसी महामंडळाच्या नफ्यामध्ये सहभागी होईल आणि महामंडळाच्या अनुभवाप्रमाणे जाहीर होणारे सोपे प्रत्यावर्ती बोनस प्राप्त करण्यास पात्र होईल.

पूर्ण प्रभावी असणा-या एखाद्या पॉलिसीच्या अंतर्गत मृत्यु झाल्यास, पॉलिसीचे परिपक्वतेच्या तारखेपर्यंत नफ्यात सहभागी होणे चालत राहील आणि संपूर्ण बहाल केलेले जे असतील ते साधे प्रत्यावर्ती बोनस, अंतीम अतिरिक्त बोनस परिपक्वतेच्या देय तारखेला देय होतील. म्हणून पॉलिसीच्या अंतर्गत परिपक्वतेच्या वेळी विमाधारकाचे सजिवीत असणे लक्षात न घेता जे असतील ते, साधे प्रत्यावर्ती बोनस, अंतीम अतिरिक्त बोनस देय होतील.

जर विम्याचे हप्ते योग्यरित्या भरण्यात आलेले नसतील (प्रभावी असताना पॉलिसीअंतर्गत विमाधारकाच्या झालेल्या मृत्युची बाब वगळता) , तर पॉलिसीला पेड-अप मूल्य प्राप्त झालेले आहे किंवा नाही हे लक्षात न घेता पॉलिसीचे पुढील नफ्यात सहभागी होणे बंद होईल. तथापी मृत्युच्या बाबतीत वाढीव मुदतीत पॉलिसी प्रभावी म्हणून समजण्यात येईल.

अंतीम अतिरिक्त बोनस कमी पेड-अप पॉलिसीअंतर्गत देय होणार नाही.

2.ऎच्छिक फायदे:
पॉलिसीधारकाला पुढीलपैकी रायडर (एक/अनेक)चे फायदे मिळवण्याचा विकल्प उपलब्ध आहे.:

»एलआयसी’ चा डेथ एण्ड डिसऍबिलिटी बेनिफिट रायडर (युआयएन: ५१२बी२०९व्ही०१)
» एलआयसी’ चा न्यु टर्म एशुअरन्स रायडर (युआयएन: ५१२बी२१०व्ही०१)

रायडर सम एशुअर्ड बेसिक सम एशुअर्डची मर्यादा ओलांडू शकत नाही.

वरील रायडर्सच्या अधिक माहितीसाठी रायडरचे माहितीपत्रक बघा किवा ’एलआयसी’ च्या जवळच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधा.

  1. पॉलिसीच्या वर्धापनदिना पासून योगायोगाने किंवा नंतर विमाधारकाचा मृत्यु झाल्यास परिपक्वता दिवसाच्या आधी पॉलिसीच्या वर्धापनदिनापर्यंत बेसिक सम एशुअर्डच्या १०% एवदा वार्षिक उत्पन्न फायदा देय होईल.
  2. परिपक्वतेच्या देय तारखेच्या वेळी बेसिक सम एशुअर्डच्या ११०% एवढी संपूर्ण एशुअर्ड रक्कम देय होईल, आणि
Top