Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » तळातील दुवे » आंतरराष्ट्रीय व्यवहार / सहकारी
आंतरराष्ट्रीय व्यवहार / सहकारी

आंतरराष्ट्रीय व्यवहार / सहकारी


एलआयसीने नेहमीच विस्ताराची गरज मान्य केलेली आहे.
आमचे विस्तारण्याचे प्रयत्न सातत्य पूर्ण आहेत जे आपल्या संदर्भासाठी आमच्या खाली दिलेल्या सहायक संघटना वरून स्पष्ट होते.

 
 
आंतरराष्ट्रीय व्यवहार /सहकारी
एलआयसी फिजी
एलआयसी मॉरिशस
एलआयसी युनायटेड किंगडम
'एलआयसी' (आंतरराष्ट्रीय) बी. एस. सी. (सी), बाहरेन
एलआयसी (नेपाळ) लि.
एलआयसी (श्रीलंका) लि.
सौदि इंडियन कंपनी फॉर को-ऑप. इंशुरंस
केएसए
;केन इंडिया एशुरन्स कं. लि. केन्या
एलआयसी कॉ*ऑफ़ीस इन इंडीया

 

सहकारी
एलआयसी एचएफ़एल फ़िनांन्सीयल सर्व्हीसेस लि.
एलआयसी हाऊसिंग फ़ायनान्स लि.
एलआयसी म्युच्युवल फ़ंड एएमसी लि.
एलआयसी पेन्शन फ़ंड लिमिटेड
 


एलआयसी फिजी (ए)

एलआयसीआय हाऊस, बुट रोड,
जीपीओ बॉक्स २६६, सुवा फ़िजी
आयएसडी कोड क्र. ००६७९. फ़ोन - ३३१४०११/३३१४७४३
ई-मेल : lici@connect.com.fj
संकेत स्थळ: http://www.licifiji.com.fj/
एस.के. जॆन, आय/सी जनरल मॅनेजर.
ई-मेल : skjain@licifiji.com.fj
फ़ो. क्र. ३३११२८१ (बी)
 

एलआयसी लॊटोका शाखा कार्यालय, फ़िजी

५, टुइ स्ट्रीट, विक्टोरीया पॅरेड
पी.ओ. बॉक्स ७८९, लॊटोका
फ़िजी आयएसडी कोड क्र.अ ००६७९
फ़ोन .: ६६६८०२३ / फ़ॅक्स क्र. . ६६५१९८४
ई-मेल : liciltka@connect.com.fj
 

एलआयसी मॉरीशियस

एलआयसी सेंटर, प्रेसीडंट जॉन
केमेडी स्ट्रीट, पी.ओ. बॉक्स ३१०
पोर्ट लुईस, मॉरीशियस
आयएसडी कोड क्र. ००२३०
फ़ोन .: ५२०८१४८५
ई-मेल :liccmm@intnet.mu
संकेत स्थळ : www.lic.mu
बिस्वजीत गांगुली, मुख्य व्यवस्थापक
फ़ोन : ५२११५७०२
 

एलआयसी - युनायटेड किंगडम

यॉर्क हाऊस, १० वा मजला, एंपायर वे,
वेंब्ली, मिडलसेक्स, एचए९-ओपीएक्स.
यु.के. आयएसडी कोड क्र. ००४४,
फ़ॅक्स क्र. २०-८९०२-५२८१
फ़ोन .: २०-३३७२-६९०१
ई-मेल :enquiry@liciuk.com
संकेत स्थळ : http://www.liciuk.com/
सुब्राटा घोशाल, मुख्य व्यवस्थापक, एलआयसी (आंतरराष्ट्रीय) बी.एस.सी (सी),
 

बाहरेन लाईफ़ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (आंतरराष्ट्रीय) बी.एस.सी (सी)

अल झमिल टॉवर - टॉवर बी१, मेझानाईन मजला, ऑफ़िस क्र. १४, इमारत क्र. ३१, रोड ३८३, ब्लॉक ३०५, मॅनामा सेंटर, बेहरेम
फ़ोन ००९७३-१७२९०७५०
फ़ॅक्स : ००९७३-१७१६२२१३
ई-मेल : enquiry@liciuk.com
संकेत स्थळ : http://www.liciuk.com/
आर. थामोधेरेन-एमडी आणि सीईओ
चिफ़ एजंट्स ऑफ़ीस बाहरेन
 

इंटरनॅशनल एजन्सीज कं. लि.

अल झामिल टॉवर - टॉवर बी१, तळमजला, ऑफ़िस क्र. १४, इमारत क्र. ३१, रोड ३८३, ब्लॉक ३०५, मनामा सेंटर, बाहरेन
किंगडम ऑफ़ बाहरेन आयएसडी ००९७३.
फ़ोन क्र. १७५०१०६४ / फ़ॅक्स १७२११५७७
ई-मेल : intcolic@batelco.com.bh
दुबई शाखा कार्यालय
 

किंगस्टार इन्शुरन्स एजन्सीज एलआयसी,

पी.ओ. बॉक्स ६०७९३, ऑफ़िस १०२,
दुबई युएई आयएसडी ००९७१४
फ़ोन क्र. ३३५४८५८/ फ़ॅक्स ३३५४६८४
ई-मेल:mail@licinternationaluae.com
संकेत स्थळ :
चिफ एजंट्स ऑफीस: अबुधाबी
 

किंगस्टार इन्शुरन्स एजन्सीज,

सेस घोबाश इमारत,
४०३, एलेक्ट्रा स्ट्रीट,
अबु ढाबी - युएई
फ़ोन : ००९७१ - २६४५५७०४
ई-मेल: www.licinternational.com
 

चिफ़ एजंटस कार्यालय कुवेत
वर्बा इन्शुरन्स कं. एसएके,
पी.ओ. बॉक्स २४२८२, सफ़त -१३१०३,
कुवेत आयएसडी ००९६५.
फ़ोन क्र. .२४६९२१० / फ़ॅक्स २४२८७७५.
ई-मेल:: warba@kuwait.net
 

 

ब्रोकर्स ऑफ़िस कतार

इन्वेस्टेक ड्ब्ल्युएलएल, पी.ओ.बॉक्स ३००२,
डोहा, कतार आयएसडी ००९७४.
फ़ोन क्र. .४३२५०६० / फ़ॅक्स ४३५३५६०.
ई-मेल::intcolic@batelco.com.bh
 

ओमन शाखा कार्यलय

गल्फ़ इन्शुरन्स एजन्सीज कं. लि.
पीओ बॉक्स -२२४३, ऋवि-११२,
ओमनची हद्द.
फ़ोन ल् ००९६८ - २४७००४४१
ई-मेल- licoman@omantel.net.om
 

एलआयसी (नेपाळ) लि.

ब्लोक एक्स, दुसरा मजला, काठमांडू प्लाझा
पीओ बॉक्स क्र. : २१९०५, कमलडी, काठमांडू नेपाल.
फ़ोन : ००९७७-१-४२२९६८८
फ़ॅक्स : ००९७७-१-४२२९६८९
ई-मेल- liccorporate@wlink.com.np
पी.आर. मिश्रा - सीईओ
फ़ोन (का) ४१६८५३६, (घ) ४४२३८३१
 

एलआयसी (श्रीलंका) लि.

एलआयसी (लंका) लि. शार्नेल इमारत ,
२९/२, विसाका रोड , कोलंबो - ४, श्री लंका
आयएसडी कोड क्र. .००९४-११
फ़ोन : २५५३५९८.
ई-मेल-admin@liclanka.com
संकेतस्थळ : http://www.liclanka.com/
आर सथीश बहु - सीईओ.
फ़ोन (का) २५५३५९६


सौदी इंडीयन कंपनी फॉर को-ऑप. इन्शुरन्स (सीकी)
३०५, अकारीया-२ पीओ बॉक्स क्र. ३४१४१३.
रीयाध - ११३३३ के.एस.ए.
ई-मेल - corporate@wafainsurance.com
फ़ोन क्र. .: ००९६६-१-२१५०९८३


केएनइंडिया एशुरन्स कंपनी लि.
१० वा मजला, के एन इंडीयन हाऊस,
पीओ. बॉक्स क्र. ३०३७७, नायरोबी,
केन्या, आयएसडी कोड क्र. ००२५४
फ़ोन .: ००२५४ - २०२२१४६६२.
ई-मेल: life@kenindia.com
 

सुधाकर आर जीएम (लाईफ़ ओपर) एलआयसीज

फ़ॉरेन युनिट्स साठी भारतीय कॉ-ऑर्डीनेटींग ऑफ़ीस

स्ट्रेटेजीक बिझनेस युनिट - आंतरराष्ट्रीय व्यवहार,
एलआयसी ऑफ़ इंडिया, सेंट्रल ऑफ़िस
५वा मजला, ’बी’ विंग, इंडस्ट्रीयल एशुरंन्स बिल्डींग,
जे टाटा रोड,
ऑप चर्चगेट स्टेशन,
मुंबई - ४०० ०२०
फ़ोन : ०२२-२२०२०३७८/ ३८३/ ३७३/ २२८१५८६५
फ़ॅक्स क्र. : ०२२-२२८५०१३७
ई-मेल-co_io@licindia.com
 

एचएफ़एल फ़ायनान्शीयल सर्वीसेस लि.

आम्ही आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी पूर्ण आर्थिक उपाय सुचविण्याची सेवा देतो . आमचे सल्लागार प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला मदत करतील. ते त्यांच्या ज्ञानाचा वापर करून अत्यंत सुरक्षितपणे एक योग्य निर्णय घेण्यासाठी, खरेदीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी, आपल्या गुंतवणुकी च्या प्रत्येक पैलू चे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला मदत करतील.

जन्मभुमी भवन,
३रा मजला,
जन्मभुमी मार्ग,
फ़ोर्ट,
मुंबई - ४००००१.
www.licinternationaluae.com

एलआयसी हाऊसिंग फ़ायनान्स लि.

सन १९८९ मध्ये स्थापीत केली, घर/सदनिकांच्या बांधकाम/खरेदीस्दाठी दिर्घमुदतीचा वित्तपुरवठा करणे हा तीचा प्रमुख उद्देश आहे. ही एक भारतातील व्यापक नेटवर्क असलेली गृहनिर्माण वित्त संस्था आहे. या अनिवासी भारतीयांसाठी घरांची दुरूस्ती/नुतनीकरण, जागेच्या खरेदीसाठी, व्यावसायीकांच्या बाबतीत त्यांच्या कार्यालयाच्या उभारणीसाठी तयार करण्यात आलेल्या योजना आहेत. कंपनीने तीचे स्वत:चे प्रातिनिधीक कार्यालय दुबईमध्ये सन २००२ मध्ये सुरू केले.
अधिक माहितीसाठी, कृपया http://www.lichfl.com/ येथे भेट द्या.
 

एलआयसी एचएफ़एल केअर होमस

एलआयसी एचएफएलची संपूर्ण मालकीची उपकंपनी, जीची स्थापना वरिष्ठ नागरीकांसाठी व्यापारीतत्वावर “असिस्टेड कम्युनिटी लिव्हींग सेंटर्स” बांधणे/कार्यान्वित करणे यासाठी करण्यात आली. त्यासाठी अशी केंद्रे बंगळूरूमध्ये पूर्ण करण्यात आली. भूवनेश्वर (ओडीशा) मधील प्रकल्प प्रगतीपथावर आहे. http://www.lichousing.com
 

एल आयसी म्युच्युअल फंड

एल आयसी म्युच्युअल फंडाची स्थापना सर्व वर्गातील गुंतवणूकदारांना, विशेषत: शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील छोटे गुंतवणूकदार, शेअर बाजारासहित विविध गुंतवणूकीच्या माध्यमांमध्ये पोहचता येण्याच्या हेतूने भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून एक स्वतंत्र न्यास म्हणून जुन १९८९ मध्ये करण्यात आली. एक म्युच्युअल फंड असंख्य छोट्या गुंतवणूकदारांकडील (जे युनिट खरेदी करतात) बचत खेचून आणतो आणि गुंतवणूकदारांच्या जास्ती-जास्त फायद्यासाठी त्यांची गुंतवणूक पर्याप्त उच्च परतावा, सुरक्षितता, उच्च तरलता खरेदी-विक्रीच्या हेतूने रोख्यात (शेअर, कर्जरोखे, बॉण्डस इत्यादी) भांडवल बाजारामध्ये करतो.


एल आयसी म्युच्युअल फंडाच्या योजना, जीवन बिमा सहयोग ऍसेट मॅनेजमेंट कंपनी लिमीटेड (जेबी एएमसी) ची स्थापना एक गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून २०एप्रिल १९९४ रोजी झाली.
अधिक माहितीसाठी कृपया http://licmutual.com/ ला भेट द्या.
 

एलआयसी कार्डस सर्व्हिसेस लिमीटेड.

एलआयसी कार्डस सर्व्हिसेस लिमीटेड, स्वत:ची क्रेडीट कार्डस बाजारामध्ये आणण्यासाठी ११ नोव्हेंबर २००८ रोजी एलआयसीची एक १००% उपकंपनी म्हणून अस्तित्वात आली.
पत्ता : जीवन प्रकाश बिल्डींग,
६वा मजला,
२५, के.जी. रोड,
न्यु दील्ली-११०००१
http://www.licpensionfund.in.
 

एलआयसी पेन्शन फ़ंड लिमिटेड

योगक्षेम,
इस्ट विंग ,
७ वा मजला ,
जीवन बिमा मार्ग,
मुंबई - ४०००२१
http://www.licpensionfund.in.