Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » तळातील दुवे » माहितीचा अधिकार » ४(१)(ब) कलमांतर्गत प्रकरणे
४(१)(ब) कलमांतर्गत प्रकरणे

माहितीचा अधिकार

माहिती अधिकाराच्या कलम ४(१)(ब) अंतर्गत स्वत हून माहिती:

खाली नमूद माहिती एलआयसीच्या संकेतस्थळावर दुवा-१ सोबत उपलब्ध आहे.

I. तीच्या संस्थेचा तपशील, कार्ये व कर्तव्ये:

आमचा प्रतिसाद: संस्थेचा तपशील, कार्ये व कर्तव्ये समाविष्ट आहेत.

1. आयुर्विमा महामंडळ अधिनियम, १९५६.
2. वार्षिक अहवालामध्ये वरील दोन्हीची अतिरिक्त माहिती

वरील दोन्ही वेब साइट वर उपलब्ध आहेत www.licindia.in (माहितीसाठी येथे क्लिक करा)

II. तीच्या अधिकारी आणि कर्मचा-यांचे अधिकार आणि कर्तव्ये:

आमचा प्रतिसाद: कर्मचारी विनियम, १९६० (३१ जुलै २०१२ पर्यंत सुधारित ) अधिकारी आणि

अधिकारी आणि कर्मचा-यांचे अधिकार आणि कर्तव्ये परिभाषित करतात. हे www.licindia.in च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
(माहितीसाठी येथे क्लिक करा)

III.देखरेख आणि उत्तरदायित्वाच्या पातळीसह निर्णय प्रक्रियेत अवलंबण्यात आलेली कार्यप्रणाली.

आमचा प्रतिसाद: देखरेख आणि उत्तरदायित्वाच्या पातळीसह निर्णय प्रक्रियेत अवलंबण्यात आलेली कार्यप्रणाली ही www.licindia.in संकेतस्थळावर उपलब्ध असल्याप्रमाणे आयुर्विमा महामंडळ नियमावली, १९५९ च्या कलम ९ आणि कर्मचारी नियमावली, १९६० (३१ जुलै २०१२ पर्यंत सुधारित) कडून मार्गदर्शित आहे www.licindia.in (माहितीसाठी येथे क्लिक करा)

IV.त्याची कार्ये पार पाडण्यासाठी त्यात निश्चित करण्यात आलेले प्रमाण:

आमचा प्रतिसाद : त्याची कार्ये पार पाडण्यासाठी त्यात निश्चित करण्यात आलेले प्रमाण हे नागरिकांच्या सनदीमध्ये नमूद केल्या प्रमाणे आहे आणि ती प्रकाशित केलेली आहे आणि लोकांच्यात त्याच्या प्रति वाटण्यात आल्या आहेत. ती आमच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे www.licindia.in (माहितीसाठी येथे क्लिक करा)

V. तीने धारण केलेले किंवा तीच्या नियंत्रणाखालील किंवा तीच्या कर्मचा-यांकडून त्यांची कार्ये पार पाडत असताना वापरले जाणारे नियम, नियमावली, सूचना, हस्तपुस्तिका आणि कागदपत्रे:

आमचा प्रतिसाद: नियम, नियमावली आणि काही सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हस्तपुस्तीका आणि अभिलेख त्यांच्या प्रवृत्तीने परिपूर्ण असल्याने संकेतस्थळावर उपलब्ध करता येणार नाहीत. हस्तपुस्तीका पुस्तकाच्या स्वरूपात एलआयसीच्या सर्व कार्यालयात उपलब्ध आहेत.

VI.कागदपत्रांच्या श्रेणींप्रमाणे त्यात धारण केलेली विवरणे किंवा तीच्या नियंत्रणांखालील:

आमचा प्रतिसाद:

१. पॉलिसीज चा सारांश: पॉलिसीधारकांच्या पॉलिसीजचा पॉलिसींचा सारांश इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवला आहे आणि महामंडळाच्या कोणत्याही कार्यालयामधून पहावयाला मिळेल. व्यक्तिश: सारांश विभातीय केंद्रांत अभिलेख व्यवस्थापन सुविधेमध्ये ठेवण्यात आला आहे.

२. मालमत्तेच्या संबंधातील कागदपत्रे प्रादेशिक मुख्यालयातील प्रादेशिक कार्यालयात आणि विभागीय कार्यालयाच्या इतर केंद्रात ठेवण्यात आली आहेत.

VII. सल्लामसलत करण्याच्या व्यवस्थेचा किंवा धोरण ठरवण्याचा किंवा त्याच्या अंमलबजाचणीच्या बाबतीत सार्वजनिक सदस्यांच्या प्रतिनिधीत्वाचा कोणताही अस्तीत्वात असलेला तपशील.:

आमचा प्रतिसाद:सल्लामसलत किंवा सार्वजनिक सदस्यांचे प्रतिनिधीत्व यांची अस्तित्वात असलेली व्यवस्था पुढील प्रमाणे:

प्रादेशिक सल्लागार मंडळ
पॉलिसीधारकांची परिषद

वरील तपशील वार्षिक अहवालात आहेत जो संकेतस्थळावर उपलब्ध आहे
www.licindia.in (तपशीलासाठी येथे क्लिक करा)


VIII.मंडळाचे विवरण, परिषदांच्या समित्या आणि इतर संस्था या दोन किंवा अधिक व्यक्तिंच्या त्यांनी गठीत केलेल्या. याव्यतिरिक्त, या सभा सार्वजनिक आहेत का नाही किंवा अशा बैठकांचे इतिवृत्त सार्वजनिक उपलब्ध आहेत का नाही याची माहिती : (click here for details)

आमचा प्रतिसाद: आमचा प्रतिसाद दोन किंवा अधिक व्यक्तिं असलेल्या समित्या आणि परिषदा.

मंडळाच्या समित्या
a. संचालक मंडळ
b. कार्यकारी समिती
c. गुंतवणूक समिती
d. इमारत सल्लागार समिती
e. लेखापरिक्षण समिती
f. जोखीम व्यवस्थापन समिती
g. मालमत्ता दायित्व व्यवस्थापन समिती
h. पॉलिसीधारक संरक्षण समिती
i. ग्राहक व्यवहार समिती
इतर समित्या
a. प्रादेशिक सल्लागार समिती
b. पॉलिसीधारकांची परिषद.
c. दाव्यांच्या पुनरावलोकनाची समिती

c) ही माहिती वार्षिक अहवालात असून तो संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
www.licindia.in . (तपशीलासाठी येथे क्लिक करा)तथापी या समित्यांच्या आणि परिषदांच्या बैठकी सार्वजनिक नाहीत आणि बैठकांची इतिवृत्ते फक्त अंतर्गत अभिसरणासाठी आहेत.

IX. तीच्या अधिकारी आणि कर्मचा-यांची माहितीपुस्तीका.

आमचा प्रतिसाद :वर्ग I च्या अधिका-यांची माहितीपुस्तीका www.licindia.in वर उपलब्ध आहे (तपशीलासाठी येथे क्लिक करा). वर्ग-II चे अधिकारी (२१३०३) आणि वर्ग-III आणि IV (७२१००) त्याच्या परिपूर्ण स्वरूपामुळे प्रकाशित करण्यात आलेले नाहीत.

X. तीच्या नियमावलीत दिल्याप्रमाणॆ भरपाईच्या प्रणालीसह प्रत्येक अधिकारी आणि कर्मचा-यांना मिळणारा मासिक मोबदला:

आमचा प्रतिसाद: प्रत्येक अधिकारी आणि कर्मचा-यांना मिळणारा मोबदला www.licindia.in वर उपलब्ध आहे (तपशीलासाठी येथे क्लिक करा). भरपाईची प्रणाली कलम ४ (१) (ब) पुढील प्रकरणे अंतर्गत www.licindia.in वर उपलब्ध आहे (तपशीलासाठी येथे क्लिक करा)

XI. सर्य योजनांच्या नियोजित खर्च आणि वाटपांचा तयार केलेला अहवाल तीच्या प्रत्येक तपशीलासहीत एजंसीला वाटून देण्यात आलेले अंदाजपत्रक:

आमचा प्रतिसाद:एलआयसीसाठी लागू नाही


XII. सर्य योजनांच्या नियोजित खर्च आणि वाटपांचा तयार केलेला अहवाल तीच्या प्रत्येक तपशीलासहीत एजंसीला वाटून देण्यात आलेले अंदाजपत्रक.:

आमचा प्रतिसाद : एलआयसीसाठी लागू नाही

XIII.वाटप केलेल्या रकमांसह अनुदान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची पद्धत आणि अशा कार्यक्रमाच्या लाभार्थिंचा तपशील::

आमचा प्रतिसाद : एलआयसीसाठी लागू नाही


XIV. उपलब्ध असलेली किंवा आयोजित माहित्यीच्या तपशीलाचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात संयुक्तीकरण :

आमचा प्रतिसाद: आमचा प्रतिसाद: कृपया आमच्या www.licindia.in वर भेट द्या

XV. नागरिकांना ग्रंथालयाच्या कामाचे तास किंवा वाचनालय जर सार्वजनिक हेतूने ठेवले असेल तर त्यासह माहिती मिळवण्यासाठी उपलब्ध असलेला सुविधांचा तपशील

आमचा प्रतिसाद: हिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे www.licindia.in वर. कोणतेही ग्रंथालय किंवा वाचनालय आमच्याकडून सार्वजनिक हेतूने ठेवण्यात आलेले नाही.

XVI.सार्वजनिक माहिती अधिका-यांचा नाव,हुद्दा आणि इतर तपशील: आमचा प्रतिसाद:

आमचा प्रतिसाद:संकेतस्थळावर नावे आणि हुद्दे सीपीआयओ आणि अपिलेट प्राधिकरणाच्या आणि इतर तपशील उपलब्ध आहे. www.licindia.in वर उपलब्ध आहे (तपशीलासाठी येथे क्लिक करा)

XVII. अशी इतर माहिती जी विहीत करण्यात येऊ शकेल आणि हे प्रकाशन त्यानंतर प्रत्येक वर्षी अद्ययावत करता येईल:

आमचा प्रतिसाद:अतिरिक्त माहिती ’सार्वजनिक स्पष्टीकरण’ अंतर्गत www.licindia.in वर उपलब्ध आहे (तपशीलासाठी येथे क्लिक करा). संकेतस्थळावरील माहितीचे कालबद्ध अद्ययावतीकरण अंगिकारलेले आहे.