Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » गट योजना » पेन्शन आणि गट योजना
पेन्शन आणि गट योजना

पेन्शन आणि गट योजना

गट योजना ही लोकांच्या समुहाला जीवन विमा संरक्षण आहे. नियोक्ते, संघटना, संस्था इत्यादी यांच्यासाठी ही योजना आदर्श आहे आणि तुम्हाला गटाचे फायदे खरोखर कमी खर्चात उपभोगण्याची मुभा देतात.

 

 

 
पेन्शन आणि गट योजना
क्रमांक उत्पादनाचे नांव यूआयएन क्र.
1 एलआयसी ची नवीन गट सुपरअॅन्युएशन रोख जमा योजना 512N274V03
2 एलआयसी ची नवीन गट ग्रॅच्युइटी रोख जमा योजना 512N281V03
3 एलआयसी ची नवीन गट रजा रोखीकरण योजना 512N282V03
4 एलआयसी ची ग्रुप क्रेडिट लाइफ इन्शुरन्स 512N302V01
5 एलआयसी ची सिंगल प्रीमियम ग्रुप इन्शुरन्स 512N298V01
6 एलआयसी ची नवीन एक वर्ष नूतनीकरणीय गट टर्म अॅश्युरन्स योजना I 512N275V02
7 एलआयसी ची नवीन एक वर्ष नूतनीकरणीय गट टर्म अॅश्युरन्स योजना II 512N276V02
8 एलआयसी ची एक वर्ष नूतनीकरणीय गट सूक्ष्म मुदत विमा योजना 512N335V01
9 गट तात्काळ वार्षिकी 512N049V01
10 प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 512G300V01
11 एलआयसी ची समूह आश्वासन योजना 512G344V01

 

 

गट योजना - माघारी घेण्यातआलेल्या योजना
क्रमांक उत्पादनाचे नांव
1 जीएमआरए योजना (यूआयएन : 512N219V01))
2 ग्रॅच्युइटी प्लस
3 गट फ्लेक्सी उत्पन्न योजना