Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » उत्पाद » बीमा योजनाएं » LIC's Jeevan Lakshya » लाभ स्पष्टीकरण
लाभ स्पष्टीकरण

लाभ स्पष्टीकरण

तपशील
आरंभाच्यावेळी वय ३०
पॉलिसीची मुदत २५
विमाहप्ता भरण्याची पद्धत वार्षिक
सम एशुअर्ड १०००००
एकूण वार्षिक विमाहप्त्यांची रक्कम * ४३६६.००

 

वर्षाच्या शेवटी वर्षाच्या अखेरीपर्यंत भरण्यात आलेले एकूण विमाहप्ते मृत्युपश्चात उर्वरित मुदतीमध्ये समान वार्षिक हप्त्यांच्या स्वरूपात देय एकूण उत्पन्नाचा फायदा **या वर्षी मृत्युच्या बाबतीत पॉलिसी वर्षाच्या शेवटी देय एकरकमी रक्कम समर्पणाच्या वेळी ****च्यावर्षी देय रक्कम
गॅरंटीड बदलते एकूण गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यु ची सरेंडर व्हॅल्यु एकूण गॅरंटीड
 
परिस्थिती १ परिस्थिती २ परिस्थिती १ परिस्थिती २
 
परिस्थिती १ परिस्थिती २ परिस्थिती १ परिस्थिती २
४३६६ २५००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९००००
८७३२ २४००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९००००
 
१३०९८ २३००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० ३९२९ ३२१ १४६७ ४२५० ५३९६
१७४६४ २२००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० ८७३२ ४३२ १९७४ ९१६४ १०७०६
२१८३० २१००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० १०९१५ ५४४ २४८८ ११४५९ १३४०३
२६१९६ २०००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० १३०९८ ६६० ३०१८ १३७५८ १६११६
३०५६२ १९००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० १५२८१ ७८१ ३५६८ १६०६२ १८८४९
३४९२८ १८००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० १८०७९ ९०८ ४१५२ १८९८७ २२२३१
३९२९४ १७००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० २१०३४ १०४५ ४७७५ २२०७९ २५८०९
१० ४३६६० १६००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० २४१४० ११९२ ५४५० २५३३२ २९५८९
११ ४८०२६ १५००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० २७४०४ १३५४ ६१८८ २८७५७ ३३५९२
१२ ५२३९२ १४००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० ३०८१७ १४७७ ६७५१ ३२२९४ ३७५६८
१३ ५६७५८ १३००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० ३४३९० १६०७ ७३४७ ३५९९७ ४१७३६
१४ ६११२४ १२००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० ३८१११ १७४९ ७९९७ ३९८६० ४६१०८
१५ ६५४९० ११००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० ४१९९२ १९०७ ८७१७ ४३८९९ ५०७०९
१६ ६९८५६ १०००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० ४६०२१ २०८३ ९५२३ ४८१०४ ५५५४४
१७ ७४२२२ ९००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० ५०२११ २२८२ १०४३४ ५२४९४ ६०६४५
१८ ७८५८८ ८००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० ५४५४८ २५११ ११४८० ५७०५९ ६६०२८
१९ ८२९५४ ७००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० ५९०४७ २७७३ १२६७७ ६१८२० ७१७२३
२० ८७३२० ६००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० ६३६९१ ३०७९ १४०७४ ६६७७० ७७७६५
२१ ९१६८६ ५००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० ६८४९९ ३४३७ १५७११ ७१९३५ ८४२१०
२२ ९६०५२ ४००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० ७३४५१ ३८५८ १७६३५ ७७३०९ ९१०८६
२३ ९६०५२ ३००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० ७५१५१ ४३५७ १९९१६ ७९५०८ ९५०६७
२४ ९६०५२ २००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० ७६८४२ ५०४० २३०४० ८१८८२ ९९८८२
२५ ९६०५२ १००० १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९०००० ७६८४२ ६१२५ २८००० ८२९६७ १०४८४२


 

वर्षाच्या शेवटी वर्षांच्या शेवटी भरण्यात आलेले एकूण हप्त्ये परिपक्वतेच्यावेळी देण्याची रक्कम
 
गॅरंटीड बदलते एकूण
 
परिस्थिती १ परिस्थिती २ परिस्थिती १ परिस्थिती २
२५ ९६०५२ १००००० १७५०० ९०००० ११७५०० १९००००


*वर दर्शवण्यात आलेले वार्षिक विमाह्प्ते सेवाकर, जे असतील ते अतिरिक्त विमाहप्ते, रायडर एक/अनेक चे विमाह्प्ते वगळता.
**पॉलिसीच्या मुदतीत पॉलिसीधारकाचा मृत्यु झाल्यास, योगायोगाने पॉलिसीच्या वर्धापनदिनापासून किंवा पॉलिसीधारकाच्या मृत्यु तारखे नंतर पॉलिसीच्या मुदतीच्या शेवटीपर्यंत नामनिर्देशीत व्यक्तीला समान हप्त्यात एकूण वार्षिक उत्पन्नाचा फायदा (म्हणजे बेसिक सम एशुअर्डच्या १०%) पॉलिसीच्या उर्वरित मुदतीभर देण्यात येईल
*** कोणत्याही पॉलिसी वर्षात मृत्यु झाल्यास दाखविण्यात आलेली एकरकमी रक्कम ही पॉलिसीच्या मुदतीअंती देय होईल..
****स्पेशल सरेडर व्हॅल्यु देण्यात येऊ शकेल, जर ती विमाधारकाच्या अधिक हिताची असेल.

टीप: कोणत्याही परिस्थितीत एकूण डेथ बिनिफिट म्हणजे एकूण उत्पन्नाचा फायदा आणि परिपक्वतेच्या वेळी देय एकरकमी रक्कम यांची राशी ही एकूण भरण्यात आलेल्या विमाह्प्त्यांच्या ( सेवाकर, जे असतील ते, अतिरिक्त विम्याचे हप्ते आणि रायडरचे विम्याचेहप्ते वगळून) १०५% पेक्षा कमी असणार नाहीत.   

वैधानिक चेतावणी:
“काही फायदे खात्रीशीर आणि काही तुमच्या विमा व्यवसाय करणा-याच्या भविष्यकाळातील कामगिरी वर मिळणा-या परताव्याच्या प्रमाणात बदलणारे असतात. जर आपली पॉलिसी खात्रीशीर परतावा देऊ करत असेल तर त्याचा या पानावरील स्पष्टीकरण तालिकेमध्ये “खात्रीशीर” असा स्पष्टपणे उल्लेख केलेला असेल. जर आपली पॉलिसी बदलता परतावा देऊ करत असेल तर या पानावरील स्पष्टीकरण भविष्यकाळातील गृहित धरलेले गुंतवणीच्या परताव्याचे दोन वेगळ्या प्रकारचे दर दर्शवतील. हे गृहित धरलेले दर खात्रीशीर नसतात आणि ती आपल्याला परत मिळणा-या मुल्याची कमाल-किमान पातळीही नसते, कारण आपल्या पॉलिसीचे मुल्य भविष्यातील गुंतवणुकीच्या कामगिरीसह इतर अनेक घटकांवर अवलंबून असते.”


टीपा:


  • »हे स्पष्टीकरण एक प्रमाण जीवनाला (वैद्यकीय, जीवनशैली आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून) लागू होते.
  • »वरील स्पष्टीकरणामध्ये बिनखात्रीशीर फायदे (१) आणि (२) हे गणन केलेले असल्यामुळे ते गुंतवणुकीच्या अंदाजी परताव्याच्या दराशी अनुक्रमे ४% प्रतिवार्षिक (परिस्थिती १) आणि ८% प्रतिवार्षिक (परिस्थिती २) शी सुसंगत आहेत. दुस-या शब्दात सांगावयाचे झाले तर, हे फायद्याचे स्पष्टीकरण बनवतानाच हे गृहित धरलेले असते की पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीमध्ये ’एलआयसी’ ला गुंतवणुकीचा अंदाजी परतावादर परिस्थितीनुसार ४% प्रतिवार्षिक आणि ८% प्रतिवार्षिक असा मिळू शकेल. अंदाजी गुंतवणुक परतावादर खात्रीशीर नाहीत.
  • »या स्पष्टीकरणाचा मुख्य हेतू हा की या प्रोडक्टसच्या वैशिष्ठांची आणि काही प्रमाणात आकडेवारीच्या सहाय्याने वेगवेगळ्या परिस्तितीत मिळणारा फायद्यांचा ओघ यांची प्रशंसा करण्यासाठी ग्राहक सक्षम आहे.विमा कायद्यांचे कलम ४५ (सुधारणा) अधिनियम, २०१५:
विमा कायद्याचे कलम ४५ च्या तरतूदी वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या प्रमाणे असतील, या तरतुदींची सोपी करण्यात आलेली आवृत्तीपुढील प्रमाणे आहे:
कलम ४५ च्या द्ष्ठीने विमा कायदा (सुधारणा) वटहूकूम दिनांक २६.१२.२०१४ प्रमाणे सुधारित पॉलिसवर हरकत न घेता येण्याच्या बाबतीत विमा अधिनियम १९३८ च्या तरतूदी पुढील प्रमाणे आहेत.

1.)1) जीवन विम्याच्या पॉलिसीवर पुढील पासून तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे जे असेल त्या कोणत्याही आधारावर, हरकत घेता येणार नाही
a) पॉलिसीची निर्गमीत केल्याची तारीख किंवा
b) जोखीम सुरू झाल्याची तारीख किंवा
c) पॉलिसीच्या पुनरूज्जीवनाची तारीख किंवा
d) पॉलिसीच्या रायडरची तारीख यापैकी जे उशीरा असेल ते.

2.) 2) फसवणूकीच्या आधारावर जीवन विम्याच्या पॉलिसीवर पुढील पासून तीन वर्षांच्या दरम्यान हरकत घेता येईल
a) पॉलिसीची निर्गमीत केल्याची तारीख किंवा
b) जोखीम सुरू झाल्याची तारीख किंवा
c) पॉलिसीच्या पुनरूज्जीवनाची तारीख किंवा
d) पॉलिसीच्या रायडरची तारीख यापैकी जे उशीरा असेल ते.

यासाठी, विमाकर्त्याने विमाधारक किंवा विमाधारकाचा कायदेशीर प्रतिनिधी किंवा नामनिर्देशित व्यक्ती किंवा मुख्त्यार यांच्यापैकी जे लागू असेल ते, आधार आणि वस्तूस्थिती ज्यावर असा निर्णय आधारित आहे त्याचा उल्लेख करून लेखी स्वरूपात कळवले पाहिजे.

3) फसवणूक याचा अर्थ विमाधारक, किंवा त्याचा प्रतिनिधी यांच्या कडून विमाकर्त्याला फसवण्याच्या हेतूने किंवा जीवन विम्याची पॉलिसी जारी करण्यासाठी विमाकर्त्याला प्रवृत्त करण्यासाठी करण्यात आलेले खालीलपैकी कोणतीही कृत्ये.
a) सूचना, वस्तूत: जी खरी नाही आणि जी खरी आहे याची विमाधारकाला खात्री नाही;
b) वस्तूस्थितीची माहिती आणि खात्री असताना विमाधारकाकडून वस्तूस्थिती सक्रियपणे दडवणे;
c) फसवणूकीला पूरक असे ईतर कोणतेही कृत्य; आणि
d) असे कोणतेही कृत्य किंवा वगळणे जे कायद्याने विशेषत: फसवणूक म्हणून जाहिर केले आहे.

4) फक्त गप्प बसणे ही फसवणूक नाही तोपर्यंत, प्रकरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असते की हे विमाधारक किंवा त्याच्या प्रतिनिधीचे कर्तव्य आहे की बोलण्यासाठी गप्प बसणे किंवा गप्प बसणे हेच बोलण्याच्या समतुल्य आहे.

5.5) जर विमाधारक / लाभार्थी जर हे सिद्ध करू शकत असेल की, चूकीचे विधान त्याला असलेल्या माहितीप्रमाणे खरे होते आणि त्यात हेतूत: वस्तूस्थिती दडवण्याचा किंवा असे चूकीचे विधान करण्याचा उद्देश नव्हता किंवा माहिती दडवणे विमाधारकाच्या माहितीच्या आवाक्यात होते, तर कोणताही विमाकर्ता फसवणूकीच्या आधारावर जीवन विमा पॉलिसी आपली असल्याचे नाकारू शकत नाही. नाकारण्याची जबाबदारी पॉलिसीधारकावर जर तो जिवंत असेल तर किंवा लाभार्थीवर आहे.

6) जीवनाच्या विमा पॉलिसीवर तीन वर्षाच्या दरम्यान या आधारावर हरकत घेता येऊ शकते की, कोणतेही विधान किंवा विमाधारकाच्या आयुर्मानाच्या संभाव्यतेची महत्वपूर्ण माहिती दडवून चूकीची माहिती प्रस्तावामध्ये किंवा ईतर आधारभूत दस्तऎवजांमध्ये देण्यात आली ज्याद्वारे पॉलिसी देण्यात, पुर्नज्जीवीत करण्यात आली किंवा रायडर देण्यात आला. यासाठी, विमाकर्त्याने विमाधारक किंवा विमाधारकाचा कायदेशीर प्रतिनिधी किंवा नामनिर्देशित व्यक्ती किंवा मुख्त्यार यापैकी जे लागू होते यांच्याशी आधार आणि वस्तूस्थिती ज्यावर असा पॉलिसी नाकारण्याचा निर्णय आधारित आहे त्याचा उल्लेख करून लेखी स्वरूपात कळवले पाहिजे.

7) नाकारणे हे चूकीच्या विधानाच्या आधारावर आणि फसवणूकीच्या नाही या बाबतीत, नाकारण्याच्या तारखेपर्यंत पॉलिसीवर घेण्यात आलेले विम्याचे हप्ते नाकारण्याच्या तारखेपासून ९० दिवसांच्या कालावधीत विमाधारक किंवा विमाधारकाचा कायदेशीर प्रतिनिधी किंवा नामनिर्देशित व्यक्ती किंवा विमाधारकाचा मुख्त्यार याला परत देण्यात येतील.

8) विमाकर्त्याच्या जोखीम उचलण्यावर जोपर्यंत आधात होत नाही तोवर वस्तूस्थिती महत्वपूर्ण म्हणून समजता येणार नाही. हे दाखवण्याची जबाबदारी विमाकर्त्यावर राहील की, जर विमाकर्त्याला उपरोक्त वस्तूस्थितीची माहिती असती, तर विमाधारकाला जीवन विमा पॉलिसी जारी करण्यात आली नसती.

9) विमाकर्ता जर तसे करण्यास पात्र असेल तर तो वयाच्या पुराच्याची मागणी कधीही करू शकतो आणि कोणतीही पॉलिसी फक्त या कारणासाठी हरकत घेण्यासाठी मानण्यात येणार नाही की, पॉलिसीच्या शर्ती विमाधारकाच्या वयाच्या पुढील पुराव्याशी जुळवून घेण्यात आल्या आहेत. म्हणून, हे कलम वयाबाबत हरकत घेण्यासाठी किंवा नंतर देण्यात आलेल्या वयाच्या पुराव्यावर आधारित जुळणी बाबत लागू होणार नाही.

[ अस्वीकरण: ही काही विमा कायदा (सुधारणा) वटहूकूम, २०१४ ची सर्वसमावेशक यादी नाही आणि, फक्त सामान्य माहितीसाठी बनवण्यात आलेली सरलीकृत आवृत्ती आहे. पूर्ण आणि अचूक तपशिलासाठी पॉलिसीधारकांनी दिनांक डिसेंबर २६, २०१४ ची मूळ राजपात्रित वटहूकूमाची जाहिर घोषणा पहावी, असा आमचा सल्ला आहे. ]

विमा कायद्यांचे कलम ४५ (सुधारणा) अधिनियम, २०१५:

»कोणालाही एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या, भारतातील कोणत्याही जीवनांचा किंवा मालमत्तांच्या जोखीमीच्या संदर्भातील विमा, नविन किंवा नुतनीकरण किंवा चालू ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे किंवा देण्याच्या प्रस्ताव करता येणार नाही, देय कमिशन मधील संपूर्ण अथवा अंशत: भाग प्रलोभनाच्या स्वरूपात किंवा पॉलिसीमध्ये दाखविण्यात आलेल्या विमा हप्त्यामध्ये सवलत तसेच कोणालाही पॉलिसी घेणे, नुतनीकरण करणे किंवा चालुठेवणे यासाठी सवलत घेता येणार नाही अर्थात प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकात किंवा तालिके प्रमाणे विमा कंपनीने देऊ केलेल्या सवलती वगळून. तथापी विमा प्रतिनिधीने स्वत:च्या आयुष्याच्या विम्यासाठी स्वत: काढलेल्या पॉलिसीवर घेतलेली दलाली ही विमा हप्त्यावर घेतली सवलत म्हणून मानण्यात येणार नाही, अशा स्विकृतीच्या वेळेच्या बाबतीत पोट-कलमाच्या या अर्थामध्ये विमा प्रतिनिधी विहित अटी पूर्ण करून हे प्रस्थापित करतो की तो एक विमा कंपनीने नोकरीवर ठेवलेला खरा प्रतिनिधी आहे.

»कोणतीही व्यक्ती या कलमाच्या तरतूदींच्या पालनामध्ये कसूर करेल ती दंडास जबाबदार असेल, जो दहा लक्ष रूपयांपर्यंत वाढवता येऊ शकतो.

टीप: "अटी लागू” ज्यासाठी कृपया पॉलिसी दस्तऎवज पहावा अथवा जवळच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

बनावट फोन कॉल्स आणि खोट्या/फसव्या प्रस्तावांपासून सावध रहा
ईर्डा सार्वजनिक स्पष्टीकरण करते की:

» ईर्डा किंवा त्यांचे अधिकारी कोणत्याही प्रकारचा विमा किंवा अर्थिक उत्पादनांची विक्रीकरण्या सारख्या घडामोडींमध्ये गुंतत नाहीत किंवा हप्त्यांची गुंतवणूक करत नाहीत.
» ईर्डा कोणताही बोनस जाहीर करत नाही.


कृपया असे फोन कॉल्स आलेल्या लोकांनी पोलीसांकडे फोन कॉल्स, नंबर या तपशिलासह तक्रार दाखल करावी.

“विमा ही आग्रहाची विषय वस्तू आहे”

नोंदणीकृत कार्यालय:भारतीय आयुर्विमा महामंडळ,मध्यवर्ती कार्यालय, योगक्षेम,जीवन विमा मार्ग,मुंबई-४०००२१.
वेबसाईट: www.licindia.in, नोंदणी क्रमांक: ५१२

Top