Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » योजना » विमा योजना » एलआयसी ची लिमिटेड प्रिमियम एंडॉवमेंट योजना » पात्रता अटी आणि इतर बंधने
पात्रता अटी आणि इतर बंधने

पात्रता अटी आणि इतर बंधने

 

1. किमान बेसिक सम एशुअर्ड : रू.३००,०००
2. कमाल बेसिक सम एशुअर्ड:
(बेसिक सम एशुअर्ड रू.१०,०००/- च्या पटीत)
: कोणतीही मर्यादा नाही
3. पॉलिसीची मुदत : 3. १२, १६ आणि २१ वर्षे.
4. विम्याचे हप्ते भरण्याची मुदत/td> : ८ आणि ९ वर्षे
5. आरंभाच्यावेळी किमान वय : १८ वर्षे (पूर्ण)
6. आरंभाच्यावेळी कमाल वय : 

आरंभाच्यावेळी कमाल वय

मुदत (वर्षांमध्ये))

पीपीटी= ८ वर्षे

पीपीटी= ९ वर्षे

१२

५७

६२

१६

५९

५९

२१

५४

५४
 
7.कमाल परिपक्वता वय: : 7. ६९ वर्षे (सर्वात जवळचा वाढदिवस) १२ वर्षाच्या मुदतीसाठी आणि ८ वर्षाची पीपीटी
७४ वर्षे (सर्वात जवळचा वाढदिवस) १२ वर्षाच्या मुदतीसाठी आणि ९ वर्षाची
पीपीटी ७५ वर्षे (सर्वात जवळचा वाढदिवस) इतर सर्व बाबतीत.

विमाहप्त्यांचा भरणा:
पॉलिसीच्या विमाहप्त्याच्या मुदतीत विम्याचेहप्ते नियमीतपणे वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक (ईसीएस च्या माध्यमातून फक्त) किंवा पगार कपातीतून (एसएसएस) भरता येतील. 

तथापि, विम्याच्या ह्प्त्यांचा भरणा करण्यासाठी वार्षिक, सहामाही आणि त्रैमासिक पद्धतीसाठी वाढीव मुदत ३० दिवसांपेक्षा कमी नाही अशी एका महिन्याची आणी मासिक पद्धतीसाठी १५ दिवसांची देण्यात येइल.

विमाहप्त्याचे नमुनादर:
प्रति रू.१००० सम एशुअर्डसाठी विविध पर्यायांतर्गत तक्त्याच्या विमाहप्त्याचे काही नमुनादर (रूपयात) (सेवाकर वगळून) पुढील प्रमाणे आहेत:

      मुदत

१२ वर्षे

१६ वर्षे

२१ वर्षे

वय/पीपीटी
(वर्षांमध्ये)

२०

१११.२०

१०१.५५

९५.३५

८७.१०

७८.६०

७१.७५

३०

१११.५५

१०१.८५

९५.९०

८७.६०

७९.५५

७२.६५

४०

११३.१५

१०३.३५

९८.३०

८९.८५

८३.२५

७६.१०

५०

११८.२०

१०८.२५

१०४.९५

९६.१५

९२.३५

८४.६०

पद्धत आणि उच्च स.ए. सवलत:
पद्धत सवलत
वार्षिक पद्धत – तक्त्याच्या विमाहप्त्याच्या २%
सहामाही पद्धत - तक्त्याच्या विमाहप्त्याच्या १%
त्रैमासिक, मासिक, पगार कपात – काही नाही.

उच्च सम एशुअर्ड सवलत
बेसिक सम एशुअर्ड (बेसए) सवलत (रूपये)

३,००,००० ते ४,९०,००० - काही नाही
५,००,००० ते ९,९०,००० –बे.स.ए. ०.५०%
१०,००,००० ला आणि पुढे बे.स.ए. ०.७५%

1.पुनरूज्जीवन:
जर प्रिमियम अतिरिक्त कालावधीमध्ये भरले नाहीत तर पॉलिसी समाप्त होईल. समाप्त झालेली एक पॉलिसी पहिल्या न भरलेल्या विमा हप्त्याच्या तारखेपासून पुढील २ वर्षात महामंडळाने वेळोवेळी निश्चित केलेल्या व्याजदराने व्याजासकट (सहामाही चक्रवाढ पद्धतीने) सर्व बाकी विमा हप्ते भरून, विमा पुढे चालू ठेवण्याच्या योग्यतेचा समाधानकारक पुरावा सादर करण्याच्या अधिन राहून पुनरूज्जीवित करता येईल.

जर निवडलेला असेल तर, रायडरचे पुनरूज्जीवन मूळ पॉलिसीच्या पुनरूज्जीवनाच्या बरोबरच विचारात घेण्यात येईल आणि वेगळेपणाने नाही आणि ते विमा घेतानाच्या निर्णयाच्या अधिन असेल. 


2. पेड-अप मूल्य:
जर किमान दोन पूर्ण वर्षांचे विम्याचे हप्ते भरण्यात आलेले असतील आणि त्यानंतरचे कोणतेही हप्ते योग्य पद्धतीने भरलेले नसतील तर ही पॉलिसी पूर्णत: रद्द होणार नाही, तर एक पेड-अप पॉलिसी म्हणून चालू राहील.

पेड-अप पॉलिसी अंतर्गत सम एशुअर्ड ऑन डेथ अशा एका रकमेपर्यंत घटविण्यात येईल जीला “डेथ पेड-अप सम एशुअर्ड” म्हणतात आणि जीचा सम एशुअर्ड ऑन डेथ च्या एवढच प्रमाणदर असेलजसा भरण्यात आलेले विमाहप्त्यांचे हप्ते / एकूण देय विमाह्प्त्यांना सोसतात म्हणजे डेथ पेड-अप सम एशुअर्ड = सम एशुअर्ड ऑन डेथ * (विम्याचे हप्ते भरण्याच्या मुदतीत भरण्यात आलेल्या विमाहप्त्यांची संख्या / एकूण देय विमाह्प्त्यांची संख्या) पॉलिसीच्या मुदतीत विमाधारकाचा मृत्यु झाल्यास डेथ पेड-अप सम एशुअर्ड सोबत जो असेल तो सोपा प्रत्यावर्ती बोनस देय होईल

पेड-अप पॉलिसी अंतर्गत सम एशुअर्ड ऑन मॅच्युरिटी अशा एका रकमेपर्यंत घटविण्यात येईल जीला “मॅच्युरिटी पेड-अप सम एशुअर्ड” म्हणतात आणि जीचा सम एशुअर्ड ऑन मॅच्युरिटी च्या एवढाच प्रमाणदर असेल जसा भरण्यात आलेले विमाहप्त्यांचे हप्ते / एकूण देय विमाह्प्त्यांना सोसतात म्हणजे मॅच्युरिटी पेड-अप सम एशुअर्ड = सम एशुअर्ड ऑन मॅच्युरिटी * (विम्याचे हप्ते भरण्याच्या मुदतीत भरण्यात आलेल्या विमाहप्त्यांची संख्या / एकूण देय विमाह्प्त्यांची संख्या) पॉलिसीच्या मुदतीअंती मॅच्युरिटी पेड-अप सम एशुअर्ड सोबत जो असेल तो सोपा प्रत्यावर्ती बोनस देय होईल

एक पेड-अप पॉलिसीवर पुढील बोनस प्राप्त होणार नाहीत.

रायडर (एक/अनेक) ला कोणतेही पेड-अप मुल्य प्राप्त होत नाही आणि पॉलिसी बंद पडण्याच्या परिस्थितीत रायडरचे फायदे लागू होणे बंद होते

3. सरेंडर व्हॅल्यु:
किमान दोन पूर्ण वर्षाचे विम्याचे हप्ते भरण्यात आलेले असतील तर पॉलिसी समर्पीत करता येऊ शकते. गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यु, एकूण भरण्यात आलेले विम्याचे हप्ते (सेवाकर वजा जाता), अतिरिक्त प्रिमियम, जर रायडरच्या पर्याय निवडला असेल तर रायडरचा विमा हप्ता वजा जाता यांचे एक शेकडा प्रमाण असेल. हे शेकडा प्रमाण पॉलिसीची मुदत आणि त्या पॉलिसी वर्षावर अवलंबून असेल ज्या वर्षी पॉलिसी समर्पीत केली आहे आणि खालील प्रमाणे निर्देशीत केले आहे:

याशिवाय, कोणत्याही ज्या असेल त्या बहाल करण्यात आलेल्या सोप्या प्रत्यावर्ती बोनसची सरेंडर व्हॅल्यु सुद्धा देय होईल. शेकडा प्रमाणामधील सरेंडर व्हॅल्युचा गुणक पॉलिसीची मुदत आणि त्या पॉलिसी वर्षावर अवलंबून असेल ज्या वर्षी पॉलिसी समर्पीत केली आहे आणि खालील प्रमाणे निर्देशीत केले आहे:

तथापि, महामंडळ स्पेशल सरेंडर व्हॅल्यु देऊ शकते, जर असे करणे पॉलिसी धारकाच्या अधिक हिताचे असेल.

4. पॉलिसी कर्ज:
जर पॉलिसीला सरेंडर व्हॅल्यु प्राप्त झाले असेल आणि शर्ती व अटी ज्या कंपनीकडून वेळोवेळी निर्देशित केल्या जाऊ शकतात त्याच्या अधिन राहून पॉलिसीवर कर्ज घेता येऊ शकते.

5.कर
सेवाकरासहीत असणारे कर वेळोवेळी असणारा कर कायदा आणि कायद्याचे दर यांच्या प्रमाणे लागू असतील.

पॉलिसी धारकाला ज्या असतील त्या जास्तीच्या विम्याच्या हप्त्यासह विम्याच्या ह्प्त्यावरील प्रचलित दरानुसार असलेले कर देय असतील. या योजनेखाली फायद्यांची आकडेमोड करताना करापोटी भरण्यात आलेली रक्कम विचारात घेतली जाणार नाही.

6. कूलिंग-ऑफ पिरीयड:
जर पॉलिसी धारक पॉलिसीच्या “शर्ती आणि अटीं” बाबत असमाधानी असेल तर पॉलिसी महामंडळाला पॉलिसी मिळाल्याच्या तारखेपासून १५ दिवसात आक्षेपाचे कारण दाखवून परत करता येईल. ती मिळाल्यावर महामंडळ पॉलिसी रद्द करेल आणि भरण्यात आलेला विम्याचे हप्ते, संरक्षणाखालील काळाचा प्रमाणबद्ध विमा हप्ता(मूळ योजना आणि जो असेल तो रायडर साठी) , जो असेल तो वैद्यकीय परिक्षण, अहवाल, विशेष अहवाल आणि मुद्रांक शुल्क यांचा खर्च, वजा जाता परत करेल.

7. अपवर्जन:

आत्महत्या:- ही पॉलिसी निरर्थेक होईल

» जर ज्याच्या आयुष्याचा विमा करण्यात आला (संतुलित असो किंवा वेडा) त्याने जर जोखीम सुरू झाल्याच्या तारखेपासून १२ महिन्यांमध्ये कधीही आत्महत्या केली ,जर पॉलिसी प्रभावी असेल तर कर व जास्तीचा विमा हप्ता, टर्म एशुअरन्स रायडर सोडून रायडरचा विमा हप्ता वगळता भरण्यात आलेल्या फार फार तर ८०% विमा हप्त्या व्यतिरिक्त महामंडळ या पॉलिसीखालील कोणत्याही क्लेमची दखल घेणार नाही

» जर ज्याच्या आयुष्याचा विमा करण्यात आला (संतुलित असो किंवा वेडा) त्याच्या पुनरूज्जीवनाच्या तारखेपासून १२ महिन्यांमध्ये आत्महत्या करण्यावर, मृत्युच्या तारखेपर्यंत भरण्यात आलेल्या विमा हप्त्यांच्या ८०%पेक्षा जास्त रक्कम (सर्व कर, जो असेल तो जास्तीचा विमा ह्प्ता आणि टर्म एशुअरन्स रायडर सोडून रायडर विम्याचा हप्ता वगळता) किंवा जर पॉलिसी प्रभावी असेल तर सरेंडर व्हॅल्यु देय होईल, या व्यतिरिक्त महामंडळ या पॉलिसीखालील कोणत्याही क्लेमची दखल घेणार नाही. .

Top