Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » योजना » मायक्रो विमा योजना » जीवन मंगल
जीवन मंगल

वैशिष्टे:

 पॉलिसी दस्तऎवज (२.८ एमबी)
नविन जीवन मंगल योजना – मायक्रो विमा प्रोडक्ट (युआयएन-५१२एन२८७व्ही०१)
 


वैशिष्टे

1. सुरवातीची ओळख

’एलआयसी’ ची नविन जीवन मंगल ही एक संरक्षण योजना आहे ज्यात विम्याचे हप्ते परिपक्वतेच्या वेळी परत मिळतात, जेथे आपण विम्याचे हप्ते एक तर एकरकमी किंवा पॉलिसीच्या मुदतभर भरू शकता. या योजनेला एक अंगभूत अपघाती फायदा आहे जो दुप्पट जोखीम संरक्षण अपघाती मृत्युच्या बाबतीत प्रदान करतो.

Top