Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » योजना » युनिट लिंक्ड योजना » एलआयसी’ची न्यु एण्डोवमेंट प्लस (योजना क्र. 935, यूआयएन क्र. 512N301V02)
एलआयसी’ची न्यु एण्डोवमेंट प्लस (योजना क्र. 935, यूआयएन क्र. 512N301V02)

एलआयसी ची न्यु एण्डोवमेंट प्लस (योजना क्र. 935, यूआयएन क्र. 512N301V02)

 पॉलिसी दस्तऎवज(५ एमबी)

 
’एलआयसी’ची न्यु एण्डोवमेंट प्लस
 

या योजनेमध्ये गुंतवणूक पोर्टफोलिओमधील गुंतवणूकीची जोखीम पॉलिसीधारकाने उचलावयाची असते. कराराच्या पहिल्या पाच वर्षांमध्ये लिंक्ड विमा प्रोडक्ट्स कोणतीही तरलता देऊ करत नाहीत. पॉलिसीधारकाला पाचवर्षेपूर्ण होईपर्यंत लिंक्ड विमा प्रोडक्ट्समध्ये गुंतण्यात आलली रक्कम समर्पण करणे / पैसे अंशत: किंवा पूर्णत: काढून घेणे शक्य होणार नाही.

 
’एलआयसी’ची न्यु एण्डोवमेंट प्लस ही एक युनिट लिंक्ड असहभागी एण्डोवमेंट एशुरन्स योजना आहे, पॉलिसीच्या मुदतीत जी गुंतवणूकी बरोबरच विमासंरक्षणपण देऊ करते. ही योजना संरक्षण आणि दिर्घकालीन बचतीचे एक चांगले संयोजन देण्यासाठी तुमच्यासाठी खास करून बनवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक अधिक चांगले आयुष्य घडवण्यासाठी आणि तूमची स्वप्ने पूर्णकरण्यासाठी अधिक मोठी लवचिकता देऊ करते.
 
तुम्हाला उपलब्ध चार प्रकारांपैकी एका गुंतवणूक निधीमध्ये हप्त्यांची गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. भरण्यात आलेल्या विमाहप्त्यांमधून प्रिमीयम ऍलोकेशन चार्जेस वजाकरून निवडण्यात आलेल्या निधीची युनिटस खरेदी करण्यात येतील. युनिट निधी हा विविध आकार आणि निव्वळ मालमत्ता मूल्यावर (एनएव्ही) अवलंबून कमी-जास्त होऊ शकणा-या किमवीच्या अधीन आहे.
 
1.       विमाहप्त्यांचा भरणा : तुम्ही पॉलिसीच्या मुदतीत विम्याचे हप्ते नियमीतपणे वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक (फक्त इसीएसच्या माध्यमातून) अंतराने भरू शकतात.
 
३० दिवसांची एक वाढीव मुदतीची मुभा वार्षिक किंवा सहामाही किंवा त्रैमासिक विम्याचे हप्ते भरण्यासाठी आणि विम्याचे हप्ते मासिक पद्धतीने (इसीएस) भरण्यासाठी १५ दिवसांची मुभा आहे.
 
2.      फायदे:
a)     डेथ बेनिफिट: पॉलिसी प्रभावी असताना, नमूद परिपक्वतेच्या तारखेच्याआधी विमाधारकाचा मृत्यु झाला नंतर,
जोखीम सुरू होण्याच्या तारखेच्या आधी मृत्यु झाला तर:
पॉलिसीधारकाच्या निधी मूल्याच्या सममुल्य असलेली रक्कम देय होईल.
 
जोखीम सुरू होण्याच्या तारखेच्या नंतरमृत्यु झाल्यास:
 
जोखीम सुरू होण्याच्या तारखेच्या नंतरमृत्यु झाल्यास: बेसिक सम एशुअर्डच्यापेक्षा जास्ती एवढी रक्कम किंवा पॉलिसीधारकाच्या निधी मूल्याची रकाम देय होईल. जेथे बेसिक सम एशुअर्ड (१० गुणीले वार्षिक विमाहप्ता) आहे किंवा (एकूण भरण्यात आलेल्या विमाह्प्त्यांची १०५%) यापैकी जी अधीक असेल ती.

B)     परिपक्वतेचा फायदा:
जर पॉलिसी प्रभावी असेल तर, परिपक्वतेच्या तारखेला विमाधारक सजीवित असता, पॉलिसीधारकाच्या निधी मूल्याच्या सममुल्य असलेली रक्कम देय होईल.
 
3.      ऎच्छीक फायदे:
पॉलिसीधारकाला ’एलआयसी’च्या लिंक्ड एक्सिडेंटल डेथ बेनिफिट रायडर (युआयएन:५१२ए२११व्ही०१) निवडण्यासा पर्याय उपलब्ध आहे. �
 
उपरोक्त रायडरच्या अधिक माहितीसाठी रायडरचे माहितीपत्रक पहा किंवा ’एलआयसी’च्या सर्वात जवळच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधा.