Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » योजना » माघारी घेण्यातआलेल्या योजना » अमुल्य जीवन II
अमुल्य जीवन II

फायदे

 पॉलिसी दस्तऎवज (४९३ के.बी.)

अमुल्य जीवन- II ही एक सुरक्षा योजना आहे, जी विमाधारकाच्या त्याच्या/तीच्या दुर्दैवी मृत्युच्या बाबतीत त्याच्या कुटुंबाला अर्थिक सुरक्षा प्रदान करते.

फायदे:

डेथ बिनिफिट: पॉलिसीच्या मुदतीत विमाधारकाच्या दुर्दैवी मृत्युच्या बाबतीत सम एशुअर्ड देय होईल.

परिपक्वतेचे फायदे: पॉलिसीच्या मुदत समाप्तीच्या वेळी सजीवीत असताना काहीही देय असणार नाही.