लाभ
पीडीएफ पॉलिसी दस्तऎवज (४९३ के.बी.) ’एलआयसी’ ची अनमोल जीवन- II ही एक सुरक्षा योजना आहे, जी विमाधारकाच्या त्याच्या/तीच्या दुर्दैवी मृत्युच्या बाबतीत विमाधारकाच्या कुटुंबाला अर्थिक सुरक्षा प्रदान करते..
लाभ:
डेथ बिनिफिट: पॉलिसीच्या मुदतीत विमाधारकाच्या दुर्दैवी मृत्युच्या बाबतीत सम एशुअर्ड देय होईल.
मुदत पुर्तीनंतरचे लाभ: पॉलिसीच्या मुदत समाप्तीच्या वेळी सजीवित असताना काहीही देय असणार नाही.