कॅश काऊंटरवर भरणा कॅश काऊंटरवर » एलआयसीच्या कोणत्याही कॅश काऊंटरवर विमाहप्त्यांचा भरणा करता येईल. » विम्याचाहप्ता भरणा रोकड/धनादेश/डीमांड ड्राफ्टच्या माध्यमातून करता येईल. » युलिप पॉलिसींसाठी विम्याचाह्प्ता आता देशभरातील कोणत्याही एलआयसीच्या शाखेमधील कॅश काऊंटरवर भरता येईल.