Navigation

आमच्या बद्दल

आमच्या बद्दल

२५० लक्ष विमा-धारक ’एलआयसी’ नावाच्या कुटुंबाचा एक भाग आहेत या वास्तवाच्या जाणीवेने आम्ही दररोज प्रेरित होत असतो.

 

आम्ही धारण करत असलेल्या ह्या जबाबदारीच्या भावनेने नम्र आहोत आणि आम्हाला जाणीव होते की आमच्याशी जोडलीगेलेली आयुष्ये खरोखरच बहुमुल्य आहेत.

 

हा प्रवास सहा दशकांपूर्वी सुरू झाला असला तरी, विमा हा आपल्यासाठी एक व्यवसाय असला तरी, गेल्या 65 वर्षांपासून दररोज कोट्यवधी जीवनाचा भाग बनणे ही 'ट्रस्ट' नावाची एक प्रक्रिया आहे.

 

विश्वासाची एक खरी गाथा.

 


26/6/2023 : शेवटचा बदललेले

Navigation

Navigation

Navigation

Navigation

Navigation

Navigation