मुख पृष्ठ » योजना » विमा योजना
विमा योजना

विमा योजना

प्रत्येक व्यक्ती ही मुळत: भिन्न आहे. प्रत्येक व्यक्तीच्या विम्याच्या गरजा आणि आवश्यकता ईतरांच्यापेक्षा वेगळ्या आहेत. ’एलआयसी’ च्या विमा योजना या प्रमाणे आहेत ज्या तुमच्याशी वैय्यक्तिकरित्या संवाद करतात आणि तुम्हाला तुमच्या गरजांशी जुळणारा सर्वात योग्य पर्याय देतात. (कृपया अधिक माहितीसाठी इंग्रजी परिपत्रक पहावे)

Top