Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » योजना » विमा योजना » जीवन लाभ
Jeevan Labh

जीवन लाभ (लाभ)

एलआयसी’ ची जीवन लाभ (युआयएन: ५१२एन३०४व्ही०१)
 
पॉलिसी दस्तऎवज


’एलआयसी’ ची जीवन लाभ ही एक मर्यादित हप्ते भरण्याची, नॉन-लिंक्ड, फायद्यासहित अशी एक एण्डोव्हमेंट योजना आहे, जी संरक्षण आणि बचत यांच्या संयोजनाचा एक प्रस्ताव सादर करते.ही योजना मुदतपूर्तीच्या पूर्वी कधीही पॉलिसी धारकाच्या दुर्दैवी मृत्युच्या परिस्थितीत कुटुंबाला अर्थिक आधार आणि मुदतपूर्तीच्या वेळी सजीवित पॉलिसी धारकाला एकगठ्ठा रक्कम देऊ करते. ही योजना कर्जाच्या सोईच्या माध्यमातून तरलतेच्या गरजांची सुद्धा काळजी घेते.
1.      लाभ:
डेथ बेनिफिट:
जर सर्व विम्याचे देय हप्ते भरण्यात आले असतील, तर पॉलिसीच्या मुदतीच्या दरम्यान मृत्यु झाल्यास, “सम एश्युअर्ड ऑन डेथ” असा परिभाषीत केलेला डेथ बेनिफिट, जो असेल तो बहाल केलेला सोपा प्रत्यावर्ती बोनस, अंतीम अतिरिक्त बोनस देय होईल. जेथे “सम एश्युअर्ड ऑन डेथ” वार्षिक विमा ह्प्त्यांच्या १० पटींच्या पेक्षा जास्त परिभाषीत किंवा मृत्युपश्चात निव्वळ रक्कम देणे अश्वासित आहे म्हणजे बेसिक सम एश्युअर्ड. हा डेथ बिनिफिट मृत्युच्या तारखेपर्यंत एकूण भरलेल्या विमा हप्त्यांच्या १०५% पेक्षा कमी असणार नाही.
उपरोक्त विमा हप्त्यांमध्ये कोणत्याही करांचा, या पॉलिसीसाठी विमा घेतानाच्या निर्णया प्रमाणे आकारण्यायोग्य जास्तीची रक्कम, रायडरचे विम्याचे हप्ते यांचा अंतर्भाव नाही.

मुदत पुर्तीनंतरचे लाभ::

"जर सर्व देय विम्याचे हप्ते भरण्यात आलेले असतील तर, पॉलिसीच्या समाप्तीच्यावेळी सजीवित असण्यावर “सम एश्युअर्ड ऑन मॅच्युरिटी” बेसिक सम एशुअर्डच्या एवढी, या सोबत जो असेल तो बहाल केलेला सोपा प्रत्यावर्ती बोनस आणि अंतीम अरितिक्त बोनस एकरकमी देय होईल.

नफ्यामध्ये सहभाग:
जर पॉलिसी पूर्ण प्रभावी असेल तर, पॉलिसी महामंडळाच्या नफ्यामध्ये सहभागी होईल आणि महामंडळाच्या अनुभवाप्रमाणे जाहीर केलेल्या सोपा प्रत्यावर्ती बोनस प्राप्त होण्यासाठी हक्कदार होईल .
ज्या वर्षी पॉलिसी एक तर मृत्यु अथवा परिपक्वता फायद्यामुळे पॉलिसीच्या मुदतीत एका क्लेममध्ये परिणामी होते त्यावर्षी या योजनेअंतर्गत अंतीम (अरिरिक्त) बोनस सुद्धा जाहीर होऊ शकतो.

2. ऎच्छिक लाभ:
पॉलिसी धारकाला पुढील रायडरचा फायदा/लाभ उपलब्ध करून घेण्याचा एक पर्याय आहे.:

  1. एलआयसी’ चा एक्सिडेंटल डेथ एण्ड डिसऍबिलीटी बेनिफिट रायडर (युआयएन-५१२व्ही२०९०१)
  2. ’एलआयसी’ चा न्यु टर्म एशुअरन्स रायडर (युआयएन-५१२भ२१०व्ही०१)

रायडरची बेसिक सम एशुअर्ड बेसिक सम अश्युअर्डची मर्यादा ओलांडू शकत नाही.  
उपरोक्त रायडरच्या अधिक माहितीसाठी रायडरचे माहितीपत्रक पहा किंवा सर्वाधिक जवळच्या ’एलआयसी’ च्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधा.