ऑनलाइन फॉर्म
ए. नियमीत आयुर्विमा पॉलिसींतर्गत दावे (क्लेम)
डेथ क्लेम:
पॉलिसीचे पैसे कायदेशिरित्या प्राप्तकरण्यास पात्र असलेल्या व्यक्तिने पॉलिसीधारकाच्या मृत्युची सूचना सेवा शाखेला द्यावी. दाव्याच्या आवश्यकता पुढे देण्यात आल्याप्रमाणे आहेत:
- फॉर्म नंबर ३७८३ मधील क्लेम फॉर्म ’ए’.
जर पॉलिसी तारखेपासून किंवा जोखीमीपासून ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी चालली असेल तर क्लेम फॉर्म नंबर ३७८३ ए वापरता येऊ शकेल
- मृत्यू नोंदणी पासून प्रमाणित अर्क.
- असल्यास असाईनमेंट (एक/अनेक) करारासह मूळ पॉलिसी दस्तऎवज. (पॉलिसीअंतर्गत पॉलिसीच्या स्थितीअनुरूप अतिरिक्त आवश्यकतांची गरज पडू शकते, अधिक तपशीलासाठी कृपया सेवा शाखेशी संपर्क साधा).
परिपक्वतेचे क्लेम:
- परिपक्वतेच्या देय तारखेच्यावेळी किंवा त्याआधी तुमचे क्लेम निकालात काढण्याचा आमचा प्रयत्न असतो. सेवा शाखा सामान्यत: दोन महिने आधीच परिपक्वतेच्या क्लेमची सूचना पाठवत असते.
- कृपया मूळ पॉलिसी दस्तऎवजासह फॉर्म नंबर ३८२५ मधिल डिस्चार्ज रिसीट देय तारखेच्या किमान एक महिना आधी दाखल करा, ज्यामुळे परिक्वता क्लेमच्या देय तारखेपूर्वी पैश्यांची रक्कम प्राप्त होऊन जाईल..
- जर पुढील दोन महिन्यात आपल्याला आपल्या देय क्लेमबाबत कोणतीही सूचना प्राप्त झाली नसेल तर, कृपया सेवा शाखेशी तात्काळ संपर्क साधा
सजिवीततेच्या फायद्याचा क्लेम फॉर्म:
बी. प्रस्तावाचे फॉर्मस
सी. एलआयसीआयच्या विमाहप्त्यांचा भरणा ईसीएसने करण्यासाठीचा मॅन्डेट फॉर्म
डी. पुनरूज्जीवनाचा फॉर्म
बंद पडलेली पॉलिसी पुन्हा चालू करण्यासाठी – फॉर्म नंबर ६८०.
बंद पडलेली पॉलिसी पुनरूज्जिवीत करण्यासाठी - फॉर्म नंबर ७००
बंद पडलेली पॉलिसी पुनरूज्जिवीत करण्यासाठी - फॉर्म नंबर ७२०
E. वर्षासन कार्डासाठीचा अर्जाचा फॉर्म
मुंबई पी एन्ड जीएस युनिटच्या वर्षासनधारकांसाठीच्या
क्लेम फॉर्म हे पीडीएफ नमुन्यात आहेत ऍडोब ® एक्रोबॅट ® रिडर ® ही एक मुफ्त संगणकप्रणाली आहे जी तुम्हाला एडोब पोर्टेबल डॉक्युमेंट (पीडीएफ) वाचू देते आणि छापू देते
ऍडोब ® एक्रोबॅट ® रिडर ® एफ. आयपीपी-ईसीएस डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
एफ. आयपीपी-ईसीएस मॅन्डेट फॉर्म
डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
जी. आयपीपी – एनईएफटी मॅन्डेट फॉर्म
डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
एच. अस्तित्वाचे प्रमाणपत्र
डाउनलोड करण्यासाठे येथे क्लिक करा.
आय. आयपीपी – क्षतिपूर्ती पत्र
डाउनलोड करण्यासाठे येथे क्लिक करा.
जे. एनईएफटी मॅन्डेट फॉर्म
डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
के. आरोग्य विमा फॉर्म
डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
एल. ईसीएस/ डायरेक्ट डेबीट मॅन्डेट फॉर्म
डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा