फॉर्म डाउनलोड करा
ऑनलाइन फॉर्म
नियमित जीवन विमा पॉलिसी अंतर्गत दावे
01.डेथ क्लेम:
पॉलिसीचे पैसे कायदेशिरित्या प्राप्तकरण्यास पात्र असलेल्या व्यक्तिने पॉलिसीधारकाच्या मृत्युची सूचना सेवा शाखेला द्यावी. दाव्याच्या आवश्यकता पुढे देण्यात आल्याप्रमाणे आहेत:
- फॉर्म नंबर ३७८३ मधील क्लेम फॉर्म ’ए’.
- जर पॉलिसी तारखेपासून किंवा जोखीमीपासून ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी चालली असेल तर क्लेम फॉर्म नंबर ३७८३ ए वापरता येऊ शकेल
- मृत्यू नोंदणी पासून प्रमाणित अर्क.
- असल्यास असाईनमेंट (एक/अनेक) करारासह मूळ पॉलिसी दस्तऎवज. (पॉलिसीअंतर्गत पॉलिसीच्या स्थितीअनुरूप अतिरिक्त आवश्यकतांची गरज पडू शकते, अधिक तपशीलासाठी कृपया सेवा शाखेशी संपर्क साधा).
फॉर्म नंबर ३७८३ क्लेम फॉर्म नंबर ’ए’ मधील साठी येथे क्लिक करा (सामग्री इंग्रजीत, हिंदी आणि मराठी आहे)(2.25 MB)
क्लेम फॉर्म नंबर ३७८३(ए) साठी येथे क्लिक करा (सामग्री इंग्रजीत आणि हिंदी आहे)(1.22 MB)
02. परिपक्वतेचे क्लेम:
- परिपक्वतेच्या देय तारखेच्यावेळी किंवा त्याआधी तुमचे क्लेम निकालात काढण्याचा आमचा प्रयत्न असतो. सेवा शाखा सामान्यत: दोन महिने आधीच परिपक्वतेच्या क्लेमची सूचना पाठवत असते.
- कृपया मूळ पॉलिसी दस्तऎवजासह फॉर्म नंबर ३८२५ मधिल डिस्चार्ज रिसीट देय तारखेच्या किमान एक महिना आधी दाखल करा, ज्यामुळे परिक्वता क्लेमच्या देय तारखेपूर्वी पैश्यांची रक्कम प्राप्त होऊन जाईल..
- जर पुढील दोन महिन्यात आपल्याला आपल्या देय क्लेमबाबत कोणतीही सूचना प्राप्त झाली नसेल तर, कृपया सेवा शाखेशी तात्काळ संपर्क साधा
फॉर्म नंबर ३८२५ डाउनलोड करण्यासाठे येथे क्लिक करा (सामग्री इंग्रजीत, हिंदी आणि मराठी आहे)(316 KB)
03. सजिवीततेच्या फायद्याचा क्लेम फॉर्म:
फॉर्म नंबर ५१८० डाउनलोड करण्यासाठे येथे क्लिक करा (सामग्री इंग्रजीत, हिंदी आणि मराठी आहे)(2.38 MB)
04. प्रस्तावाचे फॉर्मस
बंद पडलेली पॉलिसी पुन्हा चालू करण्यासाठी – फॉर्म नंबर ६८०.
डाउनलोड करण्यासाठे येथे क्लिक करा. (सामग्री इंग्रजीत, हिंदी आणि मराठी आहे)(360 KB)
बंद पडलेली पॉलिसी पुनरूज्जिवीत करण्यासाठी - फॉर्म नंबर ७००
डाउनलोड करण्यासाठे येथे क्लिक करा. (सामग्री इंग्रजीत, हिंदी आणि मराठी आहे)(3.31 MB)
बंद पडलेली पॉलिसी पुनरूज्जिवीत करण्यासाठी - फॉर्म नंबर ७२०
डाउनलोड करण्यासाठे येथे क्लिक करा. (सामग्री इंग्रजीत, हिंदी आणि मराठी आहे)(2.53 MB)
आयपीपी-ईसीएस मॅन्डेट फॉर्म
05. आयपीपी – एनईएफटी मॅन्डेट फॉर्म
डाउनलोड करण्यासाठे येथे क्लिक करा. (सामग्री इंग्रजीत आणि हिंदी आहे)(57 KB)
06. अस्तित्वाचे प्रमाणपत्र
डाउनलोड करण्यासाठे येथे क्लिक करा. (सामग्री इंग्रजीत आणि हिंदी आहे)(57.8 KB)
07. आयपीपी – क्षतिपूर्ती पत्र
डाउनलोड करण्यासाठे येथे क्लिक करा. (सामग्री इंग्रजीत आणि हिंदी आहे)(58.7 KB)
08. एनईएफटी मॅन्डेट फॉर्म
डाउनलोड करण्यासाठे येथे क्लिक करा. (सामग्री इंग्रजीत आणि मराठी आहे)(58.7 KB)
09. आरोग्य विमा फॉर्म
डाउनलोड करण्यासाठे येथे क्लिक करा.
10.पूर्व-करार अखंडता करार
डाउनलोड करण्यासाठे येथे क्लिक करा. (सामग्री इंग्रजीत आहे)(7.13 MB)
11. डुप्लिकेट पॉलिसी जारी करण्यासाठी आवश्यक फॉर्म
प्रश्नावली (सामग्री इंग्रजीत, हिंदी आणि मराठी आहे)(1.01 MB)
फॉर्म क्रमांक 3756 (सामग्री इंग्रजीत, हिंदी आणि मराठी आहे)(2.05 MB)
12. FATCA आणि CRS साठी स्व-प्रमाणन फॉर्म
डाउनलोड करण्यासाठे येथे क्लिक करा. (सामग्री इंग्रजीत आहे) (7.13 एमबी)
Thu, 19 Oct 2023 10:52:06 +0000 : शेवटचा बदललेले