Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » योजना » पेन्शन योजना
पेन्शन योजना

पेन्शन योजना

पेन्शन योजना या वैय्यक्तिक योजना आहेत, त्या तुमच्या भविष्यात डोकावतात आणि तुमच्या उतार वयातील अर्थिक स्थिरतेचा आदमास घेतात. या योजना मुख्यत्वे जेष्ठ नागरिकांसाठी आणि जे सुरक्षित भविष्यासाठी नियोजन करू इच्छितात त्यांच्यासाठी सर्वात उपयुक्त ठरतात, त्यामूळे तुम्हाला आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी सोडून द्याव्या लागत नाहीत.

 

 

पेन्शन योजना
क्रमांक उत्पादनाचे नाव योजना क्रमांक यूआयएन क्रमांक
1 "प्रधानमंत्री वय वंदना योजना" 856 512G336V01
2 एलआयसी ची जीवन अक्षय - VII 857 512N337V02
3 एलआयसी ची नवीन जीवन शांती 858 512N338V02
4 एलआयसी ची सरल पेन्शन 862 512N342V02